पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चट्टामट्टा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : बाकी न ठेवता संपवून टाकण्याची क्रिया.

उदाहरणे : सर्वांनी मिळून कामाचा फडशा पाडला
मुलांनी काही क्षणांतच पुरणपोळीचा चट्टामट्टा केला

समानार्थी : फडशा, फन्ना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चट्टामट्टा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chattaamattaa samanarthi shabd in Marathi.