पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चट्टा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चट्टा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : त्वचेवर पडलेले चिन्ह.

उदाहरणे : त्याच्या हातावर भाजल्याचा चट्टा राहून गेला.

समानार्थी : डाग, वण, व्रण

२. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था / रोग

अर्थ : कुष्ठाचा डाग.

उदाहरणे : किरणचा व्रण वाढतच जात आहे.

समानार्थी : डाग, वण, व्रण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुष्ठ का दाग।

किरण का चरक बढ़ता जा रहा है।
चरक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चट्टा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chattaa samanarthi shabd in Marathi.