पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चटका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

चटका   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण.

उदाहरणे : हातावरील चटका अजून बरा झाला नाही.

समानार्थी : डाग


इतर भाषांमध्ये अनुवाद :

धातु के गरम टुकड़े से दागने के कारण शरीर पर पड़ा हुआ चिह्न या निशान।

घोड़े की पीठ पर गोल चरका है।
चरका
२. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : पोळल्यामुळे होणारी तात्कालिक वेदना.

उदाहरणे : कुकरचा चटका बसला.

अर्थ : हरभर्‍याची डाळ वाटून दही व ओल्या मिरच्या घालून करतात ते तोंडीलावणे.

उदाहरणे : भाकरीबरोबर चटका चांगला लागतो.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चटका व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chatkaa samanarthi shabd in Marathi.