अर्थ : आजार, अशक्तपणा, अनिद्रा इत्यादींमुळे भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो असे वाटणे.
उदाहरणे :
सकाळपासून मला गरगरते.
त्या रुग्णाला सारखी चक्कर येत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चक्कर येणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakkar yene samanarthi shabd in Marathi.