सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारची दीप्ती.
उदाहरणे : त्याच्या डोळ्यात वेगळेच तेज होते. नवीन चेंडूवर चकाकी व गुळगुळीतपणा असतो.
समानार्थी : ओज, चमक, झळाळी, तेज, रौनक, लकाकी
स्थापित करा
चकाकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakaakee samanarthi shabd in Marathi.