सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : मोठ्या बदकाएवढा, बदामी रंगाचा, गळ्याच्या खाली फिक्कट काळी कंठी, पांढरे,काळे,कंच हिरवे पंख आणि काळी शेपटी असलेला एक पक्षी.
उदाहरणे : चक्रवाक सरोवरे आणि नद्यांच्या काठी आढळतात.
समानार्थी : कवंदर, काउंदर, काऊ, गोसावी बाड्डा, चकवा, चक्रवाक, दाऊ, सारझा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक जलपक्षी जिसके विषय में प्रसिद्ध है कि वह रात को अपने जोड़े से दूर हो जाता है।
Type genus of the Anatidae: freshwater ducks.
अर्थ : चकवा पक्ष्याची मादी.
उदाहरणे : आमच्या घरा जवळ चकवीने घरटे केले होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मादा चकवा।
स्थापित करा
चकवी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chakvee samanarthi shabd in Marathi.