सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दारू पिताना खाल्ला जाणारा चटपटीत पदार्थ.
उदाहरणे : तो दारू पिताना चकना खात होता.
समानार्थी : चकना
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
शराब पीने के समय खाई जानेवाली चटपटी और रुचिकर चीज।
अर्थ : तिरके पाहणारा.
उदाहरणे : कुंदाचे डोळे चकणे असल्यामुळे सर्व तिला चिडवतात.
समानार्थी : काणा, तिरळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसके आँख की पुतली टेढ़ी रहती हो।
(British informal) cross-eyed.
स्थापित करा
चकणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chaknaa samanarthi shabd in Marathi.