पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील चंद्रकांत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गायनशास्त्रातील एक राग.

उदाहरणे : रात्रीच्या पहिल्या प्रहरी चंद्रकांत राग म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक राग।

चंद्रकांत हिंडोल राग का पुत्र माना जाता है।
चंद्रकांत, चंद्रकान्त, चंद्रोपल, चन्द्रकांत, चन्द्रकान्त, चन्द्रोपल, चांद्र, चान्द्र

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode
२. नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : एक काल्पनिक रत्न, यावर चंद्राचे किरण पडले असता हा पाझरतो असा समज आहे.

उदाहरणे : ज्ञानदेवांनी चंद्रकांताचा दृष्टांत दिला आहे.

समानार्थी : चंद्रमणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A transparent or translucent gemstone with a pearly luster. Some specimens are orthoclase feldspar and others are plagioclase feldspar.

moonstone
३. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : लक्ष्मणचा एक पुत्र.

उदाहरणे : चंद्रकेतूचा उल्लेख रामायणात येतो.

समानार्थी : चंद्रकेतू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लक्ष्मण के एक पुत्र।

चंद्रकेतु का उल्लेख रामायण में मिलता है।
चंद्रकेतु, चन्द्रकेतु

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

चंद्रकांत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chandrakaant samanarthi shabd in Marathi.