अर्थ : एक प्रकारचे झाड याची पाने कडुलिंबासारखी असून लाकूड फार सुवासिक असते.
उदाहरणे :
चंदनापासून अत्तर, तेल इत्यादी बनवतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Parasitic tree of Indonesia and Malaysia having fragrant close-grained yellowish heartwood with insect repelling properties and used, e.g., for making chests.
sandalwood tree, santalum album, true sandalwoodअर्थ : चंदनाच्या झाडाचे सुगंधी लाकूड.
उदाहरणे :
आई पूजेकरता चंदन उगाळत बसली आहे
समानार्थी : चंदनाचे खोड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Close-grained fragrant yellowish heartwood of the true sandalwood. Has insect repelling properties and is used for carving and cabinetwork.
sandalwoodचंदन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. chandan samanarthi shabd in Marathi.