सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.
उदाहरणे : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.
समानार्थी : गुच्छ, घड, झुबका, फडी, फणी
स्थापित करा
घोस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghos samanarthi shabd in Marathi.