सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काही काळ सातत्याने होत राहणारा ध्वनी.
उदाहरणे : त्यांनी रामनामाचा घोष केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कुछ समय तक बनी रहने वाली तेज ध्वनि।
A deep prolonged sound (as of thunder or large bells).
अर्थ : मोठा आवाज करण्याची क्रिया.
उदाहरणे : समुद्राची गाज इथे लांबवर ऐकू येते.
समानार्थी : गर्जना, गाज
घोर शब्द करने की क्रिया।
A deep prolonged loud noise.
अर्थ : जोराचा आवाज.
उदाहरणे : शंखाच्या घोषानंतर महायुद्धाला सुरवात झाली.
समानार्थी : उद्घोष, नाद, निनाद
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जोर की आवाज़ या शब्द।
स्थापित करा
घोष व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghosh samanarthi shabd in Marathi.