अर्थ : एखादी गोष्ट नकोशी वाटल्यामुळे त्यापासून दूर जाण्याची भावना.
उदाहरणे :
बीभत्स दृश्यांची मला घृणा येते.
समानार्थी : तिरस्कार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घृणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghrinaa samanarthi shabd in Marathi.