अर्थ : पूर्वीच्या राजे लोकांची एकांतात विचारविनिमय करण्याची जागा.
उदाहरणे :
मोहिमेआधी सर्व सरदारांनी खलबतखान्यात जमून योजना आखली.
समानार्थी : खलबतखाना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह एकांत स्थान जहाँ पहले के राजा परामर्श करते थे।
युद्ध से पहले सभी सरदारों ने खल्वतख़ाने में एकत्रित होकर योजना बनाई।A solitary place.
solitudeघुसलखाना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghusalkhaanaa samanarthi shabd in Marathi.