अर्थ : जाणीवेच्या पातळीवर अवकाशात भरून राहील असे करणे.
उदाहरणे :
वाचिक अभिनयाच्या जोरावर ते पात्राचा दुःखोद्गार सभागृहात घुमवायचे.
अर्थ : एखाद्या विचाराला बगल देऊन भलत्याच विषयाकडे जाणे.
उदाहरणे :
त्याने गोड बोलून मला घुमवले.
त्याने बोलता बोलता मला गुंडाळले.
समानार्थी : गुंडाळणे, गुंडाळून टाकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.घुमवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghumvane samanarthi shabd in Marathi.