अर्थ : कारण नसतांना बेसुमार खर्च करणे.
उदाहरणे :
वाईट लोकांच्या नादी लागून त्याने खूप पैसा उडवला.
समानार्थी : उडवणे, उडविणे, उधळणे, उधळपट्टी करणे, वायफळ खर्च करणे
अर्थ : असलेल्या ठिकाणाहून दूर करणे.
उदाहरणे :
हा विचार मनातून आधी घालव.
अर्थ : जाईल असे करणे.
उदाहरणे :
तु आपल्या सुट्या कश्या घालवशील.
अर्थ : डाग इत्यादी स्वच्छ करणे.
उदाहरणे :
आईने कपड्यावरचा डाग घालवण्याचा खूप प्रयत्न केला.
समानार्थी : घालविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Make clean by removing dirt, filth, or unwanted substances from.
Clean the stove!.घालवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaalvane samanarthi shabd in Marathi.