अर्थ : शरीरावर वस्त्र,आभूषण इत्यादी धारण करणे.
उदाहरणे :
समारंभात जाण्यासाठी तिने चांगले कपडे घातले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीत वा गोष्टीवर जाईल असे करणे.
उदाहरणे :
भाजीत मीठ टाक
समानार्थी : टाकणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखादी वस्तू दुसर्या एखाद्यामध्ये टाकून गती थांबवणे.
उदाहरणे :
त्याने माझ्या मार्गात काठी घातली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्या गोष्टीत दुसरी गोष्ट एकत्र होईल वा त्यात मिसळेल असे करणे.
उदाहरणे :
दूधवाला दूधात पाणी मिसळतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एखाद्यास दागिने किंवा कपडे इत्यादी चढवणे/घालणे.
उदाहरणे :
आईने आपल्या मुलीला दागिने घातले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सावलीसाठी एखाद्या गोष्टीवर वस्त्राने आच्छादन करणे.
उदाहरणे :
ते लग्नाचा मंडप घालत आहेत.
समानार्थी : आच्छादणे, छप्पर घालणे, मांडव घालणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छाया करने के लिए किसी स्थान से कुछ ऊपर कोई वस्त्र तानना या फैलाना।
वे विवाह पंडाल छा रहे हैं।घालणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaalne samanarthi shabd in Marathi.