अर्थ : तांदळाच्या वा गव्हाच्या रव्यात किंवा सांज्यात गूळ घालून थापटी करून तुपात तळून केलेला पदार्थ.
उदाहरणे :
मंगळागौरीला घारग्याचा नैवेद्य दाखवतात
घारगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaargaa samanarthi shabd in Marathi.