पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घाबरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घाबरणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : भीती वाटणे.

उदाहरणे : वाघाला समोर पाहून तो भ्यायला.

समानार्थी : भिणे, हबकणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी चीज़ का डर होना।

भूतों की कहानी सुनकर वह डर गया।
अपडरना, डरना, डरपना, भयभीत होना, सँकाना, हुड़कना
२. क्रियापद / अवस्थावाचक / मानसिक अवस्थावाचक

अर्थ : काहीतरी अनिष्ट घडेल किंवा नुकसान होईल अशा शंकेने व्याकूळ होणे.

उदाहरणे : परीक्षेत नापास तर होणार नाही या विचारानेच मी घाबरून गेले.

समानार्थी : भयभित होणे, भिणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अनिष्ट या हानि की आशंका से आकुल होना।

परीक्षा में असफल न हो जाँऊ यह सोचकर मैं डर रही थी।
डरना

Be afraid or feel anxious or apprehensive about a possible or probable situation or event.

I fear she might get aggressive.
fear
३. क्रियापद / घडणे

अर्थ : एखादे कार्य करीत असताना काही कारणामुळे अडखळणे.

उदाहरणे : बोलता बोलता तो अचानक गोंधळला.

समानार्थी : गडबडणे, गांगरणे, गोंधळणे, चक्रावणे, त्रेधा उडणे, बावरणे, भांबावणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रम भ्रष्ट होना।

बोलते-बोलते वह अचानक गड़बड़ा गया।
अटपटाना, गड़बड़ाना

Mix up or confuse.

He muddled the issues.
addle, muddle, puddle
४. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : भय किंवा दुःखाने मन विचलित होणे.

उदाहरणे : काही विपरीत तर घडणार नाही या शंकेने मन घाबरत आहे.

समानार्थी : भिणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भय या दुख से मन चंचल होना।

किसी अनिष्ट की आशंका से मन घबरा रहा है।
घबड़ाना, घबराना

Be overcome by a sudden fear.

The students panicked when told that final exams were less than a week away.
panic
५. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी गोष्ट किंवा घटना इत्यादींमुळे घाबरून जाणे.

उदाहरणे : गावात नरभक्षक वाघ आल्याची बातमी ऐकताच सर्वजण भयभीय झाले.

समानार्थी : भयभीत होणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी बात या घटना आदि से डरना या घबड़ा जाना।

गाँव में नरभक्षी शेर के आने की ख़बर सुनकर सभी लोग आतंकित हो गए हैं।
अरबराना, आतंकित होना, घबड़ाना, घबराना, भयभीत होना

Be overcome by a sudden fear.

The students panicked when told that final exams were less than a week away.
panic

घाबरणे   नाम

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : अशांत होणे.

उदाहरणे : औषध घेतल्यापासून माझा जीव घाबरतोय.

समानार्थी : घाबराघुबरा होणे, बैचेन होणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घाबरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaabrane samanarthi shabd in Marathi.