अर्थ : एखाद्या संख्येला त्याच संख्येने गुणण्याची आवृत्ती दाखवणारी संख्या.
उदाहरणे :
दहा घात तीन म्हणजेच दहा गुणिले दहा गुणिले दहा किंवा एक हजार होय.
समानार्थी : घात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घातांक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaataank samanarthi shabd in Marathi.