अर्थ : स्वच्छ नसलेला.
उदाहरणे :
भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
समानार्थी : अशुद्ध, अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाण, मलिन, मळकट, मळका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.अर्थ : शरम वाटण्याजोगा.
उदाहरणे :
अश्लील पुस्तके विकणार्या दुकानदाराला पोलिसांनी अटक केली
समानार्थी : अचकट विचकट, अश्लील, वाह्यात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वर्तणूक, सवयी अथवा स्वभाव चांगला नसणारा.
उदाहरणे :
वाईट मुलांबरोबर खेळू नकोस.
समानार्थी : वाईट
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अतिशय मळलेला.
उदाहरणे :
भिकाऱ्याने खूप मळके कपडे घातले होते.
समानार्थी : अतिशय मळका, खूप मळका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घाणेरडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaanerdaa samanarthi shabd in Marathi.