अर्थ : घ्राणेंद्रियाला, डोळ्यांना न आवडणारी ओंगळ वस्तू.
उदाहरणे :
अंगणात किती घाण पडली आहे
अर्थ : स्वच्छ नसलेला.
उदाहरणे :
भिकार्याचे कपडे घाणेरडे होते.
अशुद्ध रक्त शुद्ध होण्यासाठी हृदयाकडे जाते.
समानार्थी : अशुद्ध, अस्वच्छ, गचाळ, गदळ, गलिच्छ, घाणेरडा, मलिन, मळकट, मळका
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जो स्वच्छ न हो या जिस पर मैल, धूल आदि हों।
पाठशाला में मैले कपड़े पहनकर नहीं आना चाहिए।Soiled or likely to soil with dirt or grime.
Dirty unswept sidewalks.घाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaan samanarthi shabd in Marathi.