अर्थ : गुजराथी,मारवाडी स्त्रियांचे परकरासारखे नेसावयाचे घेरेदार,घोळदार वस्त्र.
उदाहरणे :
घागरा गुजराथी बायकांचा पारंपरिक वेश आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A garment hanging from the waist. Worn mainly by girls and women.
skirtघागरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghaagraa samanarthi shabd in Marathi.