सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पृष्ठभागावर स्थिरावता न आल्याने सरकणे.
उदाहरणे : चिखलात पाय घसरला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
चिकनाहट के कारण कोई वस्तु अपने स्थान पर ठहर न सकना।
Move obliquely or sideways, usually in an uncontrolled manner.
अर्थ : एखाद्या लोभास बळी पडणे.
उदाहरणे : पैशाची रास पाहून त्याचा संयम ढळला.
समानार्थी : गारठणे, ढळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
लोभ से प्रवृत्त होना।
स्थापित करा
घसरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghasrane samanarthi shabd in Marathi.