अर्थ : घसरून खाली येण्यासाठी उतरत्या फळीचे केलेले साधन.
उदाहरणे :
मुळे मैदानात घसरगुंडीवरून घसरत आहेत.
समानार्थी : घसरपट्टी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बच्चों के खेलने का एक साधन जिस पर चढ़कर वे फिसलते हैं।
बच्चे खेल के मैदान में फिसलपट्टी पर फिसल रहे हैं।Plaything consisting of a sloping chute down which children can slide.
playground slide, slide, sliding boardघसरगुंडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghasargundee samanarthi shabd in Marathi.