सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : घरावरील कर.
उदाहरणे : त्याने कालच शंभर रूपये घरपटी दिली.
समानार्थी : घरटका, घरदेणे, घरपट्टी, घरसारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
प्रत्येक घर के पीछे लिया जानेवाला कर।
Charge against a citizen's person or property or activity for the support of government.
स्थापित करा
घरपटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gharpatee samanarthi shabd in Marathi.