पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घर   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : राहण्यासाठी बांधलेली जागा.

उदाहरणे : माझे घर येथून फार लांब आहे.

समानार्थी : आलय, गृह, निकेतन, वसतिस्थान, सदन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मनुष्यों द्वारा छाया हुआ वह स्थान, जो दीवारों से घेरकर रहने के लिए बनाया जाता है।

इस घर में पाँच कमरे हैं।
विधवा मंगला नारी निकेतन में रहती है।
अमा, अवसथ, अवस्थान, आगर, आगार, आयतन, आलय, आश्रय, केतन, गृह, गेह, घर, दम, धाम, निकेत, निकेतन, निलय, निषदन, पण, मकान, शाला, सदन, सराय

A dwelling that serves as living quarters for one or more families.

He has a house on Cape Cod.
She felt she had to get out of the house.
house
२. नाम / समूह

अर्थ : समान पूर्वजांपासून आलेल्या माणसांचा समूह.

उदाहरणे : त्याचा जन्म विद्वानांच्या कुळात झाला.

समानार्थी : कुल, कूळ, खानदान, घराणे, वंश


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ही पूर्वपुरुष से उत्पन्न व्यक्तियों का वर्ग या समूह।

उच्च कुल में जन्म लेने से कोई उच्च नहीं हो जाता।
अनवय, अनूक, अन्वय, अभिजन, आल, आवली, कुल, ख़ानदान, खानदान, घराना, नसल, नस्ल, बंस, वंश, वंशतति

People descended from a common ancestor.

His family has lived in Massachusetts since the Mayflower.
family, family line, folk, kinfolk, kinsfolk, phratry, sept
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : अतिशय परिचित असलेले स्थान.

उदाहरणे : अलाहाबाद म्हणजे माझे घरच आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जिससे कोई भली-भाँति परिचित हो।

इलाहाबाद तो मेरे लिए घर है।
घर
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादी वस्तू सुरक्षित वा व्यवस्थित ठेवण्यासाठी केलेले आवरण, वेष्टन.

उदाहरणे : अलीकडे चष्म्याची घरे प्लॅस्टिकची असतात.

५. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : कुटुंबाचे पोषण इत्यादी कार्य.

उदाहरणे : तो थोड्या पैशात आपला संसार व्यवस्थित चालवतो.

समानार्थी : घरगाडा, घरसंसार, प्रपंच, संसार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घर-गृहस्थी और उससे संबंधित कार्य जैसे कि परिवार का पोषण आदि।

वह कम पैसे में ही अपना संसार ठीक से चलाता है।
घर-संसार, संसार

Something that people do or cause to happen.

act, deed, human action, human activity
६. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : रोग इत्यादिकांच्या उत्पत्तीचे कारण.

उदाहरणे : मधुमेह हे रोगाचे घर आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रोग आदि का मूल कारण।

गंदगी रोगों का घर है।
घर
७. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : सोंगट्यांच्या, बुद्धिबळाच्या पटावरील प्रत्येक चौरस.

उदाहरणे : पहिल्याच चालीत त्याने प्यादे दोन घरे पुढे सरकवले

८. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उंदीर, घूस, साप इत्यादींचे राहण्याचे ठिकाण.

उदाहरणे : मांजरीला बघताच उंदीर आपल्या बिळात शिरला.

समानार्थी : बीळ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज़मीन के अंदर खोदकर बनाई हुई जीव-जंतुओं के रहने की तंग छोटी जगह।

साँप अपने बिल में घुस गया।
गह्वर, बिल, विवर
९. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : जन्मकुंडलीत ग्रहांची स्थिती सूचित करणारे स्थान.

उदाहरणे : माझ्या जन्मकुंडलीत शनी सातव्या घरात आहे.

समानार्थी : स्थान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जन्मकुंडली में जन्मकाल के ग्रहों की स्थिति सूचित करने वाले स्थानों में से प्रत्येक।

जन्मकुंडली स्थान से ग्रहों की दशा का पता चलता है।
आपकी जन्म-पत्री में सूर्य नौवें घर में है।
कुंडली स्थान, कुण्डली स्थान, घर, जन्म कुंडली स्थान, जन्म कुण्डली स्थान, जन्मकुंडली स्थान, जन्मकुण्डली स्थान, तनु
१०. नाम / समूह

अर्थ : आईवडिल आणि त्यांची मुले यांचा समावेश असलेला समाजातील प्राथमिक वर्ग.

उदाहरणे : नोकरी मिळताच तो आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष करून फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ लागला.
शेतकर्‍याने आपल्या दोन्ही मुलांना घराची जबाबदारी घ्यायला सांगितली.

समानार्थी : कुटुंब, परिवार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राथमिक सामाजिक वर्ग जिसमें माता-पिता और उनके बच्चे शामिल हैं।

नौकरी मिलते ही वह अपने माता-पिता को भूलकर केवल अपने परिवार पर ध्यान देने लगा।
किसान ने अपने बेटों से अपने-अपने परिवार की जिम्मेदारी उठाने को कहा।
परिवार, फैमली, फैमिली

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghar samanarthi shabd in Marathi.