पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घन   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : जी दाट होऊन आकाशात पसरते व ती थंड झाली की पाऊस पडतो अशी पृथ्वीवरील पाण्याची वाफ.

उदाहरणे : आकाशात ढग भरून आले.

समानार्थी : अंबुद, अब्द, अभ्र, जलद, जलधर, ढग, पयोधर, महुडा, मेघ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी पर के जल से निकली हुई वह भाप जो घनी होकर आकाश में फैल जाती है और जिससे पानी बरसता है।

आकाश में काले-काले बादल छाये हुए हैं।
अंबर, अंबुद, अंबुधर, अंभोधर, अब्द, अब्र, अभ्र, अम्बर, अम्बुद, अम्बुधर, अम्भोधर, अर्णोद, अर्बुद, अश्म, इंद्र, इन्द्र, उदधि, घन, चातकनंदन, चातकनन्दन, जलद, जलधर, जलमसि, जलवाह, तड़ित्पति, तड़ित्वत, तड़ित्वान्, तड़िद्गर्भ, तोक्म, तोयद, तोयधर, तोयधार, तोयमुच, दात्यूह, धाराट, धाराधर, धारावर, धूमयोनि, ध्वसनि, नदनु, नभधुज, नभध्वज, नभश्चर, नभोगज, नभोदुह, नभोद्वीप, नभोधूम, नभोध्वज, नाग, नीरद, नीलभ, पयोजन्मा, पयोद, पयोधर, पाथोद, पाथोदर, पाथोधर, बादल, भव, मतंग, मतंगज, महानाद, मेघ, मेघा, मेचक, मेह, रजलवाह, रैवत, वर्षकर, वर्षाबीज, वर्षुकांबुज, वर्षुकानंद, वर्षुकानन्द, वर्षुकाम्बुज, वलाहक, वातध्वज, वातरथ, वारिद, वारिधर, विहंग, वृष्णि, शक्रवाहन, शारद, श्वेतनील, श्वेतमाल, सत्रि, सुदाम, सुदामन, सुदामा, सेंचक, सेचक

A visible mass of water or ice particles suspended at a considerable altitude.

cloud
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोहाराचा मोठा हातोडा.

उदाहरणे : लोखंड गरम होताच लोहाराने घण घातला

समानार्थी : घण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बड़ा हथौड़ा।

मजदूर घन से बड़े पत्थर पर वार कर रहा है।
घन

A hand tool with a heavy rigid head and a handle. Used to deliver an impulsive force by striking.

hammer
३. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असलेली आकृती किंवा वस्तू.

उदाहरणे : घनच्या सहा चौरासाकार पृष्ठभाग असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसी ठोस आकृति या वस्तु जिसकी लम्बाई, चौड़ाई तथा ऊँचाई समान होती है।

घन की छः वर्गाकार सतह होती है।
क्यूब, घन

A three-dimensional shape with six square or rectangular sides.

block, cube
४. नाम / ज्ञानशाखा / गणित

अर्थ : ज्या इष्टिकाचितीची लांबी, रुंदी व उंची एकाच मापाची असते ती.

उदाहरणे : फासे घनाच्या आकाराचे असतात.

५. नाम / निर्जीव / वस्तू
    नाम / रूप / घन

अर्थ : निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेली वस्तू.

उदाहरणे : घनात अणू फार जवळ जवळ असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो निश्चित आयतन एवं आकार का हो या ना तरल हो ना गैस।

पदार्थ ठोस, द्रव और गैस इन तीन अवस्थाओं में पाया जाता है।
ठोस, ठोस पदार्थ
६. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : एखाद्या संख्येला पुन्हा त्याच संख्येने दोन वेळा गुणल्यानंतर येणारी संख्या किंवा गुणांक.

उदाहरणे : दोनचा घन आठ आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह गुणनफल जो किसी अंक को उसी अंक से दो बार गुणा करने से आता है।

दो का घन आठ होता है।
घन

The product of three equal terms.

cube, third power

घन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : निश्चित आकारमान आणि वस्तुमान असलेला.

उदाहरणे : बर्फ हे पाण्याचे घन रूप आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

निश्चित आयतन एवं आकार का या जो न तरल हो न गैस।

पत्थर एक ठोस पदार्थ है।
ठोस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghan samanarthi shabd in Marathi.