सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाणी साठवायचे माती वा धातूचे भांडे.
उदाहरणे : घड्यात पाणी भरून ठेवले आहे
समानार्थी : कुंभ, घट, घागर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
पानी भरने या रखने का एक बर्तन।
A large vase that usually has a pedestal or feet.
अर्थ : मंगल समयी पूजेसाठी किंवा असाच ठेवला जाणारा पाण्याचा घडा.
उदाहरणे : विवाहाच्यावेळी मंगल कलशाची स्थापना केली जाते.
समानार्थी : कलश, घट, मंगल कलश, मंगल घट, मंगल घड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
मंगल अवसरों पर पूजा के लिए अथवा यों ही रखा जानेवाला पानी का घड़ा।
अर्थ : अंत्येष्टिक्रियेच्या वेळी पिंपळाच्या झाडावर ठेवण्याचे मडके.
उदाहरणे : घडा फोडण्याचा अधिकार फक्त महाब्राह्मणालाच आहे.
समानार्थी : घट, मडके
वह घड़ा जो मृतक की क्रिया में पीपल में बाँधा जाता है।
स्थापित करा
घडा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghadaa samanarthi shabd in Marathi.