पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील घडघोसाळी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

घडघोसाळी   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / वेल

अर्थ : जिला घोसाळ्याचे घड लागतात ती घोसाळ्याची एक जात.

उदाहरणे : आमच्या शेतात घडघोसाळीचा मांडव आहे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

घडघोसाळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghadaghosaalee samanarthi shabd in Marathi.