सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फळे, फुले, मोती इत्यादींचा एकत्रित समूह.
उदाहरणे : वेलीवर द्राक्षाचे घोस लगडले होते.
समानार्थी : गुच्छ, घोस, झुबका, फडी, फणी
अर्थ : केळ्यांचा एक गुच्छ.
उदाहरणे : शेटजीने केळींचा एक घड विकत घेऊन भिक्षूकांना वाटला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
केले के फलों का गुच्छा।
स्थापित करा
घड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghad samanarthi shabd in Marathi.