अर्थ : पत्रिकांवरून ठरणारी वधुवरांच्या ग्रहयोगांची जुळणी.
उदाहरणे :
त्यांनी ग्राम जोश्यांकडून घटितार्थ पाहिला
समानार्थी : घटितार्थ
अर्थ : घडणारी वा घडलेली गोष्ट.
उदाहरणे :
मानवात घटितांमागील नियम जाणून घेण्याची जिज्ञासा असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
घटित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. ghatit samanarthi shabd in Marathi.