अर्थ : ग्रीष्म काल किंवा उन्हाळ्याच्या काळाशी संबंधीत.
उदाहरणे :
ही संस्था ग्रीष्मकालीन शाळाही भरवते.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही नैनितालला गेलो होतो.
समानार्थी : उन्हाळ्याचा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ग्रीष्म काल का या ग्रीष्म काल से संबंध रखनेवाला।
ग्रीष्मकालीन छुट्टी के दौरान हम नैनीताल गये थे।ग्रीष्मकालीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. greeshmakaaleen samanarthi shabd in Marathi.