अर्थ : पंचांग सांगणे, पत्रिका पाहणे, मुहूर्त काढणे इत्यादी कामे करणारा गावातील मनुष्य.
उदाहरणे :
आम्ही जोश्याकडून सुमुहूर्त काढून आणतो.
समानार्थी : गामोपाध्याय, जोशी
ग्रामजोशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. graamjoshee samanarthi shabd in Marathi.