पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ग्रंथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ग्रंथ   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा संग्रह.

उदाहरणे : मी तिला एक पुस्तक भेट दिले

समानार्थी : पुस्तक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लिखी हुई या छपी हुई बहुत से पन्नोंवाली वह वस्तु जिसमें दूसरों के पढ़ने के लिए विचार, विवेचन आदि हों।

अच्छी पुस्तक पढ़ने से ज्ञान बढ़ता है।
क़िताब, किताब, पुस्तक

A written work or composition that has been published (printed on pages bound together).

I am reading a good book on economics.
book
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सर्वसामान्यांच्या हितासाठी वा कल्याणासाठी असलेले धार्मिक ग्रंथ.

उदाहरणे : माझी आई रिकाम्या वेळेत शास्त्रांचा अभ्यास करते.

समानार्थी : प्रबंध, शास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जन-साधारण के हित के लिए विधान बतलाने वाले धार्मिक ग्रंथ।

मेरी माँ खाली समय में शास्त्रों का अध्ययन करती है।
धर्मशास्त्र, प्रयोग, शास्त्र

Any writing that is regarded as sacred by a religious group.

sacred scripture, scripture
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कागदावर लिहिलेल्या किंवा मुद्रित केलेल्या अनेक सुट्या वा बांधलेल्या पृष्ठांचा मोठा संग्रह.

उदाहरणे : मी तिला पुस्तक नव्हे तर एक ग्रंथ भेट दिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मोटी पुस्तक।

रामायण, पुराण, बाइबिल आदि ग्रंथ हैं।
ग्रंथ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ग्रंथ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. granth samanarthi shabd in Marathi.