अर्थ : वर वधुमंडपात येण्यापूर्वी वधू जिची पूजा करते ती पार्वती व शंकर.
उदाहरणे :
गौरीहराचे पूजन करताना इतरांशी बोलत नसतात.
समानार्थी : गौरहार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
+शंकर और पार्वती।
दुल्हन विवाह मंडप में आने से पूर्व शिव-पार्वती की पूजा करती है।गौरीहर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaureehar samanarthi shabd in Marathi.