अर्थ : भारताच्या महाराष्ट्र इत्यादी राज्यात आढळणारी एक जात.
उदाहरणे :
महाराष्ट्राच्या परभणी, हिंगोली इत्यादी जिल्ह्यांतदेखील गौंड जातीचे प्रमाण जास्त आहे.
समानार्थी : गौंड जात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiगौंड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gaund samanarthi shabd in Marathi.