अर्थ : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
उदाहरणे :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
समानार्थी : अडकवणे, अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।गोवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. govne samanarthi shabd in Marathi.