अर्थ : दारू, खिळे इत्यादी घातलेली तोफेतून उडवण्याची मोठी गोलाकार स्फोटक वस्तू.
उदाहरणे :
जुन्या किल्ल्यांवर आजही युद्धात पडलेल्या गोळ्यांचे अवशेष सापडतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लोहे, बारूद आदि का वह गोल पिंड जिसे प्रक्षेपास्त्रों में भरकर या हाथों से शत्रुओं पर फेंकते हैं।
सेना ने किले पर फतह पाने के लिए कई टन बारूद गोला ख़र्च किये।A small explosive bomb thrown by hand or fired from a missile.
grenadeअर्थ : कोणताही वाटोळा पदार्थ.
उदाहरणे :
गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.
Heavenly body.गोळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. golaa samanarthi shabd in Marathi.