अर्थ : गोल्फ खेळणारी व्यक्ती.
उदाहरणे :
भारताची शर्मिला निकोलट ही सर्वोच्च स्थानी असलेली व्यावसायिक गोल्फपटू आहे.
समानार्थी : गोल्फपटू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
गोल्फ खेळाडू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. golph khelaadoo samanarthi shabd in Marathi.