पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोलार्ध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोलार्ध   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : उत्तरध्रुव व दक्षिणध्रुव ह्यांच्या बरोबर मध्यावर असणार्‍या काल्पनिक रेषेमुळे होणार्‍या, पृथ्वीच्या दोन भागांपैकी प्रत्येक.

उदाहरणे : उत्तरगोलार्धात कोणकोणते देश आहेत?


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी का आधा भाग जो उसे उत्तरी और दक्षिणी ध्रुव के बीचों-बीच काटने से बनता है।

उत्तरी गोलार्द्ध पर स्थित देशों के नाम लिखो।
गोलार्द्ध, गोलार्ध

Half of the terrestrial globe.

hemisphere

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोलार्ध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. golaardh samanarthi shabd in Marathi.