अर्थ : पैसे ठेवण्याची व आत टाकण्यासाठी वर भोक असलेली बंद पेटी.
उदाहरणे :
बाळूने गोलकातून पैसे काढले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कोणताही वाटोळा पदार्थ.
उदाहरणे :
गणपतीसाठी आम्ही घरात शोभेचे चकाकणारे गोळे लावले..
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An individual 3-dimensional object that has mass and that is distinguishable from other objects.
Heavenly body.गोलक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. golak samanarthi shabd in Marathi.