पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोमुखी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोमुखी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गायीच्या तोंडासारखी काटकोनी जपमालेची पिशवी हिच्या आत हात घालुन जपाची माळ ओढतात.

उदाहरणे : ती नेहमि आपल्या जवळ गोमुखी ठेवते


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार की थैली जिसमें हाथ डालकर माला फेरते हैं।

श्रीमती राव रोज़ सवेरे गोमुखी लेकर सैर पर जाती हैं।
अधियान, गोमुख, गोमुखी, जपगुथली, जपमाली
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : गंगोत्री येथील गाईच्या मुखासारखे स्थान जेथून गंगेचा उद्गम होतो.

उदाहरणे : गोमुखीतून सतत गंगेची धार वाहत असते.

समानार्थी : गोमुख


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गंगोत्री में गाय के मुख के समान वह स्थान जिसमें से गंगा का उद्गम होता है।

गोमुखी में से बराबर गंगा की धारा निकलती रहती है।
गोमुख, गोमुखी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोमुखी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gomukhee samanarthi shabd in Marathi.