अर्थ : एक भारतीय नदी जी उत्तरप्रदेशात वाहते आणि गंगाची सहाय्यक नदी आहे.
उदाहरणे :
गोमतीचे वर्णन पुराणांतदेखील आहे.
गोमती नऊशे किमी लांब आहे.
समानार्थी : गोमती नदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक भारतीय नदी जो उत्तर-प्रदेश में बहती है और गंगा की सहायक नदी है।
गोमती का वर्णन पुराणों में भी है।गोमती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gomtee samanarthi shabd in Marathi.