सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पुष्कळ पाय असलेला एक किडा.
उदाहरणे : गोम चावल्यास संपूर्ण अंगाला आग होते व सूज येते
समानार्थी : घोण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक जहरीला छोटा कीड़ा जिसके बहुत से पैर होते हैं।
अर्थ : अंतस्थ हेतू.
उदाहरणे : त्याच्या गोड बोलण्यामागचे इंगित आता मला कळले आहे.
समानार्थी : इंगित, मर्म
स्थापित करा
गोम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gom samanarthi shabd in Marathi.