पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोपी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोपी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : पुराणांमध्ये वर्णित ब्रजमधील गोप जातीची स्त्री.

उदाहरणे : गोपिकांचे कृष्णावर प्रेम होते.

समानार्थी : गोपिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पुराणों में वर्णित ब्रज की गोप जाति की स्त्री।

गोपियाँ कृष्ण से प्रेम करती थीं।
गोपांगना, गोपिका, गोपिनी, गोपी

An imaginary being of myth or fable.

mythical being

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोपी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gopee samanarthi shabd in Marathi.