पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोखरू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोखरू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग

अर्थ : गाईचा खुर.

उदाहरणे : गोखरू दुखावल्याने गाईला चालता येत नव्हते.

समानार्थी : गोक्षुर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गाय का खुर।

गोखुर से दबकर फसल नष्ट हो गई है।
गोखरू, गोखुर

The horny covering of the end of the foot in ungulate mammals.

hoof
२. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक काटेरी वनस्पती.

उदाहरणे : गोखरूच्या फळांचा फांट मूत्रपिंडाच्या विकारांवर गुणकारी असतो.

समानार्थी : सराटा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Any of several herbs of the genus Dipsacus native to the Old World having flower heads surrounded by spiny bracts.

teasel, teasle, teazel
३. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : एक वनस्पती.

उदाहरणे : आफ्रिकेत गोखरूच्या पानांची भाजी खातात.

समानार्थी : माळवी गोखरू, मोठे गोखरू, हत्तीचराटे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का पौधा।

गोखरू के बीज कँटीले होते हैं।
गोखरू
४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एका वनस्पतीचे काटेरी फळ.

उदाहरणे : गाईच्या अंगावर गोखरू चिकटले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटे कँटीले पौधे का काँटेदार फल।

गाय के शरीर पर गोखरू चिपक गए हैं।
इक्षुगंधा, इक्षुगन्धा, गोखरू
५. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक कर्णभूषण.

उदाहरणे : माझ्या आजीकडे गोखरू होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का कर्णाभूषण जो गोखरू के बीज के समान होता है।

मेरी दादी के पास गोखरू थे।
गोखरू

Jewelry to ornament the ear. Usually clipped to the earlobe or fastened through a hole in the lobe.

earring

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोखरू व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gokhroo samanarthi shabd in Marathi.