पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोंधळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोंधळ   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

अर्थ : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.

उदाहरणे : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.

समानार्थी : अफरातफर, गडबड, गोलमाल, घोटाळा, घोळ, भानगड, हेराफेरी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।

आजकल हर विभाग में कुछ न कुछ घोटाला हो रहा है।
गोलमाल, घपला, घोटाला, झोल-झाल, धाँधली, धांधली, हेर-फेर, हेरफेर, हेरा-फेरी, हेराफेरी

A fraudulent business scheme.

cozenage, scam

अर्थ : नेमके काय चालले आहे वा काय करावे हे न सुचणारी स्थिती.

उदाहरणे : प्रमुख पाहुणे वेळेआधीच पोहोचल्याने कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली

समानार्थी : तारांबळ, तिरपीट, त्रेधा, धांदल

३. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : उपलब्ध असलेल्या दोन परस्परविरुद्ध गोष्टी वा शक्यता ह्यांपैकी कोणती वास्तव वा स्वीकारण्याजोगी आहे हे ठरवता येत नाही अशी अवस्था.

उदाहरणे : मयसभा पाहून कौरवांकडची मंडळी संभ्रमात पडली.

समानार्थी : बुचकळा, संभ्रम

४. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : कुळधर्म म्हणून गोंधळ्याकडून देवीप्रीत्यर्थ करवून घेतला जाणारा, गाणे, नृत्य यांचा समावेश असलेला एक विधी.

उदाहरणे : दादाच्या लग्नानिमित्त उद्या गोंधळ आहे.

५. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजायला लागतात.

उदाहरणे : बॉंब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.

समानार्थी : अशांतता, अशांती, खळबळ, भीती

६. नाम / अवस्था

अर्थ : काही कमतरता असलेली किंवा नीट नसलेली व्यवस्था.

उदाहरणे : लग्नातील अव्यवस्था पाहून पाहूणे नाराज झाले.

समानार्थी : अव्यवस्था, घोटाळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यवस्था जिसमें कमियाँ हों या जो ठीक न हो।

विवाह में कुव्यवस्था देख बाराती भड़क उठे।
अँधेर, अंधाधुंध, अंधेर, अन्धाधुन्ध, अन्धेर, कुप्रबंध, कुव्यवस्था, गड़बड़, गड़बड़ी, बद-इंतजामी, बद-इन्तजामी, बदइंतजामी, बदइन्तजामी

A condition in which an orderly system has been disrupted.

disarrangement, disorganisation, disorganization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गोंधळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gondhal samanarthi shabd in Marathi.