पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गृहस्थ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गृहस्थ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : कुटुंब, मुलबाळ असलेली व्यक्ती.

उदाहरणे : अतिथीचे आदरातिथ्य करणे हे गृहस्थाचे कर्तव्य आहे.

समानार्थी : गृहस्त, गृहस्थाश्रमी, घरबारी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

घर-बार या बाल-बच्चे वाला व्यक्ति।

सुखी गृहस्थ वह है जो अपने परिवार के साथ रहता है।
कुटुंबी, कुटुम्बी, गृहस्थ, गृही, गेही, घरबारी, दुनियाँदार, दुनियादार

A man whose family is of major importance in his life.

family man
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : गृहस्थाश्रमात राहणारी व्यक्ती.

उदाहरणे : गृहस्थाला गृहस्थाश्रमाच्या सर्व जबाबदारी स्विकाराव्या लागतात.

समानार्थी : गृहस्थाश्रमी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो गृहस्थाश्रम में रहता हो।

गृहस्थ को गृहस्थ धर्म का पालन करना चाहिए।
गृहस्थ, गृहस्थ आश्रमी, गृहस्थाश्रमी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

गृहस्थ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. grihasth samanarthi shabd in Marathi.