सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लाल फुले येणारे एक फुलझाड.
उदाहरणे : गुलालाला फाल्गुन महिन्यात फुले येतात.
समानार्थी : गुल्लाला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक पौधा जिसमें लाल फूल लगते हैं।
अर्थ : एका प्रकारचे लाल फूल.
उदाहरणे : पूर्वी लोक गुलाललानेच होळी खेळत असत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का लाल फूल।
Reproductive organ of angiosperm plants especially one having showy or colorful parts.
स्थापित करा
गुलाला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gulaalaa samanarthi shabd in Marathi.