अर्थ : मुख्यत्त्वे पंजाबी भाषा लिहिण्यासाठी वापरली जाणारी लिपी.
उदाहरणे :
गुरुमुखीचा वापर धर्माज्ञा लिहिण्यासाठी होत असल्याने ह्या लिपीचे नाव गुरुमुखी पडले.
समानार्थी : गुरुमुखी लिपी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह लिपि जिसमें पंजाबी भाषा लिखी जाती है।
गुरुमुखी गुरुनानक द्वार चलाई गई है।गुरुमुखी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. gurumukhee samanarthi shabd in Marathi.